Ticker

6/recent/ticker-posts

स्व भिमानी शेतकरी संघटना उतरली रस्ते वर हजारो संख्या ने घेऊन धडकला मुकाम मोचा संग्राम पुर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात



स्व भिमानी शेतकरी संघटना उतरली रस्ते वर  हजारो संख्या ने घेऊन धडकला मुकाम मोचा संग्राम पुर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला 

असून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून 

शंभर टक्के पीकविमा मिडालचं पाहिजे असे नारेबाजी देत

 हजारो शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेऊन संग्रामपूर हला बोल केले चे चित्र स्पष्ट यावेळी दिसून आले 

पीक विमा कंपनी कडून भरपाई देण्यात यावी अशी मागणी 

शेतकरी संघटनेचे नेते प्रशात डिकर आज सकाळी ११वाजता  संग्रामपूर दाखल झाला 

नारेबाजी देत हजारो शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या मोचा मध्ये सामिल झाले होते