Ticker

6/recent/ticker-posts

बाल ब्रम्हचारी संत रामराव महाराज यांचे ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन...


#चांदा_सुर्या_अमर_छ_जूंज_बापू_तम_अमर_रीयो....!
बाल ब्रम्हचारी संत रामराव महाराज यांचे ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन...!


संत सेवालाल महाराज यांच्या कुळातील किर्तीवंत रामराव महाराज आज अनंतात विलीन झाले आहे , 

बंजारा समाजातील काल शुक्रवार ला पौर्णिमेच्या दिवशी शुक्रतारा निखळला 

बापुच्या जाण्याने हा भटका विमुक्त संपूर्ण बंजारा समाज पुन्हा एकदा अनाथ झाला..! 


बापु तमेनं जय सेवालाल आपणे गोरं बंजारा समाजेण सुनो सुनो करगे 

भावपुर्ण श्रद्धांजली...!


बंजारा समाजाचे , धर्मगुरु अखंड बालब्रम्हचारी , १० कोटी बंजारा बांधवांचे श्रध्दास्थान परमपुज्य रामराव बापु महाराज यांचे आज देवाज्ञा झाली 


आज संपुर्ण बंजारा समाज आपल्या ईश्वर रुपीय महात्माच्या आशिर्वादाने कायमचा पोरखा झाला 

या महान आत्मयास अखेरचे कोटी कोटी नमन व जय सेवालाल 💐🙏