Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक ११ नोहेंबर ते १८ डिसेंबर ( *मौलाना अबुल कलाम आझाद*जयंती ते अल्पसंख्याक* *दिवसा पर्यंत* ) संपुर्ण



🇮🇳 *न्याय आणी हक्कासाठी अल्पसंख्याक* *विकास अभियान* . 
✍️✍️✍️


दिनांक ११ नोहेंबर ते १८ डिसेंबर ( *मौलाना अबुल कलाम आझाद*जयंती ते अल्पसंख्याक* *दिवसा पर्यंत* ) संपुर्ण 

महाराष्ट्रात अल्पसंख्याक न्याय व हक्कासाठी आणि अधिकारासाठी *महाराष्ट्र मायनाॕरिटी एनजीओ फोरम* ,आॕल इंडिया *मुस्लिम ओबीसी 

आॕर्गनायजेशन* व *इनक्रेडिबल समाजसेवक* *ग्रुप तर्फे अल्पसंख्याक* विकास अभियान राबवणेसाठी दौरा करणार असून 

या दौर्यात राजकीय नेते, अल्पसंख्याक कार्यालये व जनसंपर्क करण्यात येणार आहे. 
 *दौरा आराखडा.* 


११नोव्हे., पुणे शहर  १२नोव्हे ,सातारा. 
१३नोव्हे,  रत्नागिरी  १४नोव्हे. सिंधुदुर्ग 
१५नोव्हे, कोल्हापूर  १६नोव्हे, सांगली 
१७नोव्हे, सोलापूर   १८नोव्हे. उ, बाद 


१९ नोव्हे, लातुर।    २०नोव्हे, बिड 
२१नोव्हे.अहमदनगर।       २१नोव्हे, औ ,बाद 
२३नोव्हे, जालना     २४नोव्हे परभनी 
२४नोव्हे, नांदैड।     २५नोव्हे. हिगोली 
२६नोव्हे, वाशीम 

(येथे संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे) 


२७नोव्हे, यवतमाळ २८नोव्हे. वर्धा 
२९नोव्हे.चंद्रपुर      ३०नोव्हे. गडचिरोली, 
१डिसेंबर, गोंदिया 
२डिसें. भंडारा।      ३ डिसे. नागपूर 


४डिसे. नागपूर       ५डिसे., अमरावती 
६डिसे, आकोला    ७डिसे, जळगाव 
८डिसे. धुळे।     ९डिसे., नंदुरबार 


१०डिसे. नाशिक   ११डिसे., पालघर 
१३डिसे, ठाणे,    .१४डिसे, अलिबाग 
१५ डिसे, मुंबई, १६डिसे, मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळ, 


१७ डिसे, अल्पसंख्याक आयोग मुंबई 
१८ डिसे, अल्पसंख्याक मंत्री,मंत्रालय मुंबई  यांचेशी चर्चा...

या *प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात* अल्पसंख्याक हक्क आणि अधिकारासाठी अभियान राबविले जाणार असून त्या त्या भागातील अल्पसंख्याक 

नागरिकांना विनंती आहे की या अभियानात आप आपले योगदान द्यावे.  *आसलम इसाक बागवान* ..इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप.