Ticker

6/recent/ticker-posts

आज मा ना बाळासाहेब थोरात प्रदेशअध्यक्ष महाराष्ट्र काॅंग्रेस कमिटी तथा महसुलमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटून केंद्र सरकारने २०१८ ला पत्र


आज मा ना बाळासाहेब थोरात प्रदेशअध्यक्ष महाराष्ट्र काॅंग्रेस कमिटी तथा महसुलमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटून केंद्र सरकारने २०१८ ला पत्र पाठवुन भारतातील ५२००० हजार तांडयांना महसुली दर्जा देऊन केंद्राच्या विशेष १०० कोटी निधी साठी १०० तांडयाची निवड करुन केंद्राला प्रस्ताव पाठवावे अशी सुचना केली होती परंतु संपुर्ण देशात फक्त तेलंगणा सरकारने याची अमलबजावणी करुन तांडयांना महसुली दर्जा देऊन रितसर प्रस्ताव पाठवुन ५० कोटी निधी प्राप्त करुन घेतले आहे परंतु महाराष्ट्र सरकारने कोणतेही दखल या पत्राचे घेतलेले नाही . माझी बंजारा समाजातील प्रत्येक लोकप्रतिनिधीला विनंती आहे की आपण आपल्या मतदारसंघात बंजारासमाजाची मतदारसंख्या ५०००० हजारापेक्षा जास्त असल्यामुळे जातीच्या भरवशावर निवडुन आला आहात आपला नैतिक अधिकार आहे की आपण बंजारा समाजाचे विषय शासन दरबारी मांडावे मि आपणांस टिका म्हणुन हे सांगत नाही आहे समाज आपल्यालाच संवैधानिक प्रतिनिधी दिल्यानुळे मि स्वताही आपणांस नेतेच मानतो माजी आपणांस कळकळीची विनंती आहे की आपला समाज आजही सर्वात जास्त उसतोड कामगार ,मच्छीमार कामगार विटभटी कामगार बांधकाम कामगार म्हणुन काम करतो व ८ महिने रोजगारासाठी वनवन मुलेबाळे सोडुन आपले हक्काचे तांडयाचे घर व शेती सोडुन शहरांमध्ये पुलाखाली राहुन जिवन जगत आहे हीबाब त्यांच्यासाठी शरमेची नसुन बंजारा लोकप्रतिनिधी म्हणुन आपणांस निश्चित शरमेची आहे प्रत्येक तांडयाचा विकास करुन तांडयामध्येच रोजगार उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे नाहीतर सेवालाल आपणांस माफ करणार नाही कोणीही व्यक्तीक घेउ नये मि एक लहानसा कार्यकर्ता माजी नैतिक जबाबदारी म्हणुन प्रशन उचलतच राहील कृपया माफी असावी