Ticker

6/recent/ticker-posts

श्री_रामविलास_पासवान जीश्री_भावपूर्ण श्रद्धांजली



#श्री_रामविलास_पासवान जी #UPSC देऊन IPS झाले.. DySP बनले. नंतर सक्रिय 

राजकारणात आले.
रामविलास पासवान यांच्या नावावर अनेक रेकाॅर्ड आहेत..


1) 1977 मध्ये हाजीपूर लोकसभा मतदारसंघात वर्ल्ड रेकाॅर्ड चार लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले

2) 1989 मध्ये हाजीपूर याच मतदारसंघातून आपला रेकाॅर्ड तोडून 5 लाख पेक्षा अधिक मताने ते विजयी झाले होते.


3) त्यांनी देशाच्या 6 प्रधानमंत्र्यांन सोबत त्यांच्या कॅबिनेट काम केलंय.


आश्या महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली