Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक ३ आॅक्टोबर २०२० रोजी किनवट तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आदरणीय


आज दिनांक ३ आॅक्टोबर २०२० रोजी किनवट तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आदरणीय सुर्यकांत रेड्डी यांच्या नेत्वृतखाली केंद्र सरकारने शेतकारी व कामगार विरोधी केलेले कायदे रद्द करावे या संदर्भात तहसिदार उत्तम कागणे यांना निवेदन देतांना यावेळी व्यंकटराव नेम्मानीवार,नविन राठोड, शेख चाँद साहब,अभय महाजन,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,अनवरभाई,इम्रन खान,सिराज जिवानी व सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.