Ticker

6/recent/ticker-posts

*जेनेरिक मेडीसिन ची जनजागृती* करणे आवश्यक आहे.


*जेनेरिक मेडीसिन ची जनजागृती* करणे आवश्यक आहे. 

बरेच गरीब महागढी औषध  घेऊ शकत नाही 

यामुळे मृत्युमुखी पडतात. आपल्या देशात *

कुपोषण पेक्षाही जास्त लोक वेळेवर* उपचार न झाल्याने 

*परवडणारी औषध उपलब्ध* होत नाही यामुळे मृत्युमुखी पडतात. 
 

*खरेच आपणास समाजासाठी काहीतरी* वेगळं करण्याची इच्छा असेल 

आणि या अभियानात सहभागी होण्याची इच्छा 

असेल तर कृपया *८८०५४८५७१९ या 

क्रमांकावर* व्हाटस अप करून आपण आपली सहमती दर्शवावी. 

इनक्रेडिबल समाजसेवक गृप,