महागाव तहसिल कार्यालयात माझ्या उपस्थितीत
काल जनता दरबार घेण्यात आला.
-या जनता दरबारात ज्या बँकांनी पीक कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही त्या बँकेच्या शाखा व्यवस्थापका कडून
पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला
तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी ज्या बँका टाळा टाळ करत आहेत.
-पीक कर्जासाठी बँकेत शेतकऱ्यांना बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर
या पुढे खपवून घेतल्या जाणार नाही असे सांगितले.
तसेच शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये
अन्यथा बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
या जनता दरबारात महागाव तालुक्यातील वीज समस्या,आरोग्य विभागाचा व कोरोना संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी.
या यावेळी तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,शहर प्रमुख राजू राठोड, रामराव पाटील,उपसभापती राम तंबाखे,
उपतालुका प्रमुख अशोक तुमवर,शहर प्रमुख संदीप ठाकरे ,
के.के.कदम माजी उपजिल्हा प्रमुख, दत्तात्रय कदम,तहसीलदार इसळकर,
गटविकास अधिकारी आंदेलवाड,कृषीअधिकारी मुखाडे, चव्हाण सर आदी उपस्थित होते.