Ticker

6/recent/ticker-posts

इनक्रेडिबल* समाजसेवक गृप तर्फे आयोजित " *न्याय आणी हक्क अभियान* अंतर्गत दिनांक


🇮🇳🇮🇳
इनक्रेडिबल* समाजसेवक गृप तर्फे आयोजित " *न्याय आणी हक्क अभियान* अंतर्गत दिनांक 

४/९/२०२० पासुन ते दिनांक ४/१०/२०२० पर्यंततच कार्य. (सदरचे अभियाना चा समारोप दिनांक १८/१२/२०२०. पर्यत असेल. या मध्ये 


*जन जागृती,* गाधी जयंती, मौ *आझाद जयंती* , *संविधान दिन* , आणी *मायनोरेटि दिवस* साजरा करून या अभियाना चा समारोप करण्यात* येईल) 
 आंदोलने आणी निदर्शने


दिनाक ४/९/२०२० रोजी *मुस्लिम आरक्षणसाठी* महाराष्ट्रव्यापी आंदोलन .
दिनांक १४/९/२०२० रोजी 


 *कबिर कला मंचाचे कार्यकर्ते यांच्या* सुटकेसाठी आंदोलन. 
कोविड १९ काळात मास्क सक्ती मध्ये पोलीस यंत्रणेच्या जबरदस्ती *दंड वसूली* विरूध्द आंदोलन. 


१७/९/२०२०  , *वाढती बेरोजगारी* या विषयी निदर्शने. 
१८/९/२०२० *उमर खालिद यांच्या* अटके विरुध्द आंदोलन. 


२५/९/२०२० संघटित आणि *असंघटिक कामगार व* *शेतकरी विधायक* जे लोकसभा आणी राज्यसभेत असंविधानीक पध्दतीने पास करून घेतले या विरूध्द आंदोलन. 
 *निदर्शने.* 


१) हथरस येथील बल्तकार आणी *मध्यरात्री केलेल्या अंतिम विधी विरूध्द* डेक्कन गुडलक चौक येथे निदर्शन  .

२) हथरस घटने नंतर काँग्रेस चे मा *, अध्यक्ष राहुल गांधी यांचा* युपी पोलीसांकडून अवमान व अटक संदर्भात बालगंधर्व मंदिरा समोर *निदर्शन. 

३)मा, गांधी जयती निमित्ताने गांधी पुतळा ते आंबेडकर पुतळा पर्यंत " *मानवी साखळीत सहभाग* (सकाळी १०=००ते १२=००)

४) मा, गाधी आणी लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त महिला *सबलिकरण व रोजगार* अभीयिनकोंढवा येथील कोनार्क पुरम माँल येथे आयोजन (४ते ६)
तसेच " 

*न्याय आणी हक्क (* अधिकार) या अंतर्गत जन जागृती म्हणून तळागाळातील दलित अल्पसंख्याक नागरिकांना पालिका,

 महाराष्ट्र, केंद *सरकारच्या विविध योजना, शिशिववृती* , विधवा पेंन्शन, 

जेष्ठ नागरिक पेंन्शन व् यांना मिळणार्या सुविधा, मौ आझाद,

 सावित्रीबाई फुले, जवहार, राजिवगांधी योजना तसेच 

*अल्पसंख्याक महिला बचत गट स्थापना* , महिल सबलिकरणसाठी 

गृह उध्योग, मार्केटिंग या विषयी जनजागृती अभियान अनुक्रमे,

 इंदिरानगर झोपडपट्टी, कोंढवा,

 अप्पर इंदिरा नगर, शिवदर्शन, पर्वती,

कर्वेनगर, मंगळवारपेठ

 व इतर ( *महाराष्ट्रतिल प्रमुख जिल्हे) येथे १८* */१२/२०२०* पर्यंत करण्यात येणार आहे. या अभियानासाठी सहयोग. 
"

 *हम भारतके लोग, एन ए पी एम,* *

राष्टृसेवादल, स्वराज अभियान* ,

 *स्वराज आघाडी,* 

*लोकायत, अभिव्यक्ती* *

मानव मुक्ती मिशन* , 

*नव समाजवादी पर्याय* पुणे *शहर काँग्रेस कमिटी* ,
 
इतर सम विचारी स्ंस्था. 

असलम इसाक बागवान. (संस्थापक अध्यक्ष) 
 इनक्रेडिबल समाजसेवक गृप