"रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा"
मांडवी येथील शासकीय ब.पा.ग्रामीण रुग्णालयास किनवट/माहूर मतदार संघाचे आमदार माभिमरावजी केराम साहेब
यांच्या स्थनिक विकास निधीतून लोकभावने आदर राखून
मा.आमदार भिमरावजी केराम साहेब यांनी उपलब्ध करून दिली.
सध्या देशात कोविड कोरोनाच्या भीतीनं लोक भयभीत आहे
ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असल्याने प्रत्येक रुग्णांची काळजी घेत ही रुग्णवाहिका देण्यात आली.
या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्या निमित्ताने किनवट तहसीलदार उत्तमजी कांगणे साहेब यांची उपस्थिती होती
मागील पंधरा वर्षांपासून ह्या रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.
प्रत्येक लोकप्रतिनिधीना मागणी करूनही प्रतिसाद मिळाला नाही.
मा.आमदार भिमरावजी केराम साहेब निवडून येताच पहिल्या वर्षीची मांडवी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने या भागातील प्रत्येक गाव ,तांडा,पोड वास्तव
असलेल्या प्रत्येक लोकांनी मा आमदार केराम साहेबांचं मनपूर्वक आभार मानलं आणि आनंद वैक्त केले
यावेळी उपस्थित शिवसेना मा.उप-प्रमुख अविनाश चव्हाण,भाजप महिला आघाडीच्या सदस्य सौ संध्या ताई राठोड,नवीन राठोड,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विक्रम राठोड,
पत्रकार विश्वास कांबळे,वैषपाल कांबळे,संजीव रेड्डी, मा.नगर अध्यक्ष अनिल तीरमनावर रमेश बद्दीवार श्रीनिवास रेड्डी सर,पंचायत समिती सदस्य नीळकंठ कातले, त्रिभवनसिंग ठाकूर,
गावकरी व ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते