Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय कैकाडी महासंघ किनवट आयोजित महान तपस्वी राष्ट्रसंत प.पु.श्री.कैकाडी महाराज यांच्या पुण्यतिथी


अखिल भारतीय कैकाडी महासंघ किनवट आयोजित महान तपस्वी राष्ट्रसंत प.पु.श्री.कैकाडी महाराज यांच्या पुण्यतिथी 

निमित्त कैकाडी समाजाचा विभागीय समाज मेळावा 

काल किनवट येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  

यावेळी या कार्यक्रमास माझ्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवटचे आमदार भीमराव केराम,प्रमुख 

अतिथी संजय मेढे (माजी आमदार),प्रमुख उपस्थिती शिवसेना  उपजिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे,

तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे,सुनील पाटील,शहरप्रमूख सुरज सातूरवार,

भाऊराव राठोड (माजीपं.स.उपसभापती),ज्येष्ठ शिवसैनिक मारोती सुंकलवाड, 

यादवराव जाधव,श्याम जाधव,आनंद माने,प्रशांत कोरडे,श्रीनिवास नेम्मानिवार,सतीश जाधव,

गजानन बच्चेवार, कपिल रेड्डी, बालाजी धोत्रे,माणिक जाधव,राजीव माने,संजय माने,दीपक माने,संतोष यंचलवार, व इतर मान्यवर उपस्थित होते.