Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी ता.माहूर येथील शिवसैनिक जितू चोले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. विशाल समाधान चोले यानी CBSE मध्ये 96%



टाकळी ता.माहूर येथील शिवसैनिक जितू चोले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. विशाल समाधान चोले यानी CBSE मध्ये 96%  व 

परसराम लक्ष्मण घुले यानी 92% गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळविल्याबद्दल सत्कार करून  शुभेच्छा दिल्या.

 यावेळी माझ्यासह   शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे,भाजपाचे अँड.रमण जायभाये, देवकुमार पाटील

तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक,पोलीस निरिक्षक राख, गटविकास अधिकारी म्हात्रे, 

तहसिलदार वरंणगावकर,सरपंच लक्षण तुकाराम घुले,उद्धव चोले, विठ्ठलराव अडकीने, 

जीवन कांदे,सुधाकर मुंढे,रघुनाथ घुले,विनायक मुसळे,प्रवीण चोले,चंद्रकांत चोले

श्रीनिवास फड आदी मान्यवर मंडळी  उपस्थित  होते