आज कि News ची बेकिंग स्व भिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर शेगाव जलंब तात्काळ पंचनामे करा निलेश देशमुख थेट
शेतकर्यांच्या बांधावर पोहचले व नुकसान ग्रस्त शेतकर्यांची पिकांची पाहणी करावी व तात्काळ पंचनामे करावे
परतीच्या पावसाचा तडाखा पिके नष्ट परतीच्या पावसामुळे काही दिवसांपासून जिल्ह्यातील अतिपावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
शेगाव तालुक्यातील जलंब तेथे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला आहे सोयाबीन कपाशी मका व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे
तरी तहसीलदार साहेबाना शेतकरी संघटना विनंती करत आहे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आथिक मदत देण्यात यावी
आज दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन व शेतकरीचे हलाललीचे झाले
असून कुठल्याही अधिकारी पंचनामे करणाऱ्या साठी आलेला नसून लवकरच पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी संघटना करत आहे
अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन नाईलाजाने आदोलन करावे लागेल असा इशारा स्व भिमानी शेतकरी संघटना चे नेते जिल्हा अ निलेश देशमुख यांनी दिला
आज भेट घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली यावेळी उपस्थित शेतकरी गिरधर देशमुख शेतकरी संघटना निलेश गवडी ।
महेंद्र राजपूत उमेश राजपूत अण्णा सातभिकारे बाबुराव सोनोऩे शरीफ शाह भगतसिंग राजपूत यश उचाडे व समस्त शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते