Ticker

6/recent/ticker-posts

रात्री 10 वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र – बोधडी अंतर्गत लिंगदरी बिटा मधून चिखली च्या दिशेने


किनवट बोधडी: आज दिनांक 14/11/2020 रोजी राञी गस्त करीत असतांना 

रात्री 10 वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र – बोधडी अंतर्गत लिंगदरी बिटा मधून चिखली च्या दिशेने 


डोक्यावर सागवाण विना परवानगी अवैध वाहतूक करीत असताना पकडला गेला व ऐवज जप्त केला आहे. 


सागी नग 5 पकडले असून आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
सदर कार्यवाही 


मा. वनपरिक्षेञ अधिकारी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी बी टी जाधव साहेब, 


वनरक्षक रंगे , माळी,दांडगे,सपकाळ व पाटोदा राऊंड बालाजी राठोड ,वनमजुर सहभाग होते.

वनगुन्हा वनपाल पाटोदा यांनी नोंद केला आहे.