Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील 103 ग्रामपंचायती एसटीसाठी त्यापैकी 52 एसटी महिला व ईतर 17 ग्राम पंचायतीचा कारभार महिला सांभाळणार


किनवट तालुक्यातील 103 ग्रामपंचायती एसटीसाठी त्यापैकी 52 एसटी महिला व ईतर 17 ग्राम पंचायतीचा कारभार महिला सांभाळणार

किनवट   तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र (पेसातील)  102 ग्रामपंचायती अनुसूचित जमाती (एसटी)  

व एसटी महिला यांच्यासाठी प्रत्येकी 51-51 ग्रामपंचायती,

 बिगर अनुसूचित क्षेत्रातील 32 ग्रामपंचायतीतून  अनुसूचित जाती एक अनुसूचित जाती (महिला) दोन,

अनुसूचित जमाती (महिला) एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग चार, 

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 5, सर्वसाधारण महिला 10 अशा 

एकूण 69 महिलांसाठी 2020 - 2025 या राकरिता सरपंच पदाचं आरक्षण सुटलं 

असल्याची माहिती तहसीलदार उत्तम कागणे यांनी दिली.
      

       तालुक्‍यातील एकूण 134 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवार(दि .19 ) 

रोजी तहसिल कार्यालयात काढण्यात आली. 

श्रावणी संदीप पाटील या बालिकेच्या हस्ते आरक्षणाची सोडत करण्यात आली.

तालुक्यात अनुसूचित क्षेत्र (पेसा) अंतर्गत एकूण 102 ग्राम पंचायती आहेत. 

या पैकी 51 ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग)  करिता तर

 51 ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमाती(एसटी प्रवर्ग ) महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या. 
    

    उर्वरित बिगर अनुसूचित क्षेत्र (पेसा) तील 32 ग्रामपंचायीच्या आरक्षणाची सोडत पुढील प्रमाणे :


अनुसूचित जाती (एस.सी प्रवर्ग ) 1 : चिखली (ई), अनुसूचित जाती (एस.सी प्रवर्ग ) महिला 2 : इस्लापूर, रिठा,

 अनुसूचित जमाती ( एस.टी. प्रवर्ग ) o,अनुसूचित जमाती ( एस.टी. प्रवर्ग ) महिला 1: ईरेगाव, 

नागरिकांचा मागास प्रवर्ग 4ः गोंडेमहागाव, मानसिंग नाईक तांडा, मरकागुडा, मुळझरा, 

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 5: अंबाडी तांडा, भिसी, नंदगाव, 

नंदगाव तांडा, मारलागुंडा, सर्वसाधारण (खुला) 9: मलकजाम तांडा, कंचली ( ई ), तोटंबा, 

गोंडजेवली, पांगरी, अप्पारावपेठ, मोहाडा, फुलेनगर, रोडानाईक तांडा,सर्वसाधारण (खुला) महिला 10: आंदबोरी (ई),

 वाळकी (बु ), कोसमेट, जरूरतांडा, पांगरपहाड, दिपलानाईक तांडा, शिवणी, दयालधानोरा, बुधवारपेठ, मलकजाम
    

     या प्रसंगी नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम , महम्मद रफीक, श्रीमती कोलगणे, निवडणूक विभागाचे नितीन शिंदे व अशोक कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


अनुसूचित क्षेत्र (पेसा) मधील अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग ) आरक्षित ग्राम पंचायती 51:आंजी, बोधडी (बु), बोथ, 

भूलजा, भंडारवाडी, चिंचखेड, चिखली (बु), 

चिखली (खु), दिग्रस / चंद्रपूर, दरसांगवी (सि), दाभाडी, धानोरा ( सी ),
धामदरी, डोंगरगाव (चि ), 

गौरी, जरूर, कोल्हारी, मारेगाव (व ), मारेगाव (खा ), मलकापूर / खेरडा, माळकोल्हारी, 

नागापूर, नागझरी, निराळा, निराळा तांडा, पिंपळगाव (सि ), पारडी (खु), परोटी, पिंपरी, पिंपरफोडी, 

पांधरा, प्रधानसांगवी, राजगड तांडा, शिरपूर, सारखणी, कनकवाडी, मलकवाडी, कोपरा, 

कुपटी ( बु ), कोठारी (सि ), कमठाला, उनकदेव,लिंगी, माळबोरगाव, सक्रूनाईक तांडा,

 वडोली, यंदा /पेंदा, कोठारी (चि)सिंदगी ),मो रामपूर/ भामपुर, सालाईगुडा,

अनुसूचित क्षेत्र (पेसा) मधील अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग ) महिला आरक्षित ग्राम पंचायती 51: 

सावरी, मदनापूर (चि ), आंदबोरी (चि ), दहेली तांडा, 

देवला नाईक तांडा, बेंदी तांडा, परसराम नाईक तांडा, मोहपूर,पळशी, बेल्लोरी(धा), 

शनिवारपेठ, दुन्ड्रा, बेंदी, बोधडी ( खु ), दरसांगवी (चि ),  कनकी, सिंगोडा, दिगडी(म), उमरी ( बा)

दहेली, राजगड, मांडवा, निचपूर, पाटोदा (खू), 

तल्हारी, पार्डी (सि), घोटी, दहेगाव, खंबाळा, पिंपळशेंडा, 

कुपटी (खु),पाथरी, आमडी, मांडवी, पाटोदा (बु), वझरा (बु), घोगरवाडी, करंजी(ई), लोणी, थारा, 

सिंगारवाडी, अंबाडी, भिमपूर, पिंपळगाव (कि ), टेंभी, जवरला, जलधारा, सावरगाव तांडा, बेल्लोरी(ज), भिलगाव, गोकुंदा