Ticker

6/recent/ticker-posts

*आज दि.15/11/2020 रोजी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक येथे जननायक, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली..*


आज दि.15/11/2020 रोजी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक येथे जननायक, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली..*


भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन 
भाजपा नेते अॅड.रमनजी जायभाये,भाजपा 


तालुकाध्यक्ष अॅड.दिनेशजी येऊतकर,नगरसेवक तथा

 शहराध्यक्ष गोपूभाऊ महामुने,न.पं.माजी उपानगराध्यक्ष तथा 

विद्यमान नगरसेवक राजकुमारजी भोपी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्रजी कुरसंगे यांच्या हस्ते करण्यात आले व 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे

जेष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे,भाजपा जेष्ठ नेते विजय आमले,

माजी सभापती देवराव कुडमते,भाजपा 

ता.सरचिटणीस निळकंट मस्के,मगरे पाटील,विष्णू पेंदोर,कैलास मोहुर्ले,

अनिल तोडसाम,अमोल मडावी,नितीन तोडसाम,संजय 

शेडमाके,किशोर राठोड,विनोद सुर्यवंशी,शंकर जोशी,संतोष तामखाने,प्रमोद सोनकर,कालिदास 

नैताम,गजानन डहाके,गोपाल आडे,गुंजन 

चांदेकर,मंगेश सोयाम,संजय पेंदोर व 

सर्व समाज बांधव,पदाधिकारी कार्यकर्ते व 

पत्रकार गजुभाऊ  भारती,राम दातीर,राजु दराडे उपस्थित होते..