दर वर्षी 18 डिसेंबर हा दिवस " *_अल्पसंख्याक हक्क दिवस_*
म्हणून साजरा केला जातो. या करीता शासन आदेशानुसार त्या दिवशी अल्पसंख्याक
समाजाला त्याच्या *_घटनात्मक व कायदेशीर_* हक्काची जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत राबिवले जावे या *
आशयाचे निवेदन हम* भारतके लोग व इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे निवासी *जिल्हाधिकारी मा, जयश्री कटारे* सो, आणी जनरल तहसिलदार
यावेळी हमभारतके लोग चे
समन्वयक इब्राहिम खान, नासिर शेख, फरहान शेख आणी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक
अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी उपस्थित राहुन *अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा* *करण्या बाबद चर्चा केली* .
🇮🇳