Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन इचोडा जी आदिलाबाद येथील हरविलेला इसम ज्ञानेश्वर कुशलराव भगनुरे वय 30 रा पवना मंडळ


पोलीस स्टेशन इचोडा जी आदिलाबाद येथील हरविलेला इसम ज्ञानेश्वर कुशलराव भगनुरे वय 30 रा पवना मंडळ 

शिरकोंडा जी आदिलाबाद याचे तपासात त्या चा मित्र 

श्रीनिवास जयवंतराव जाधव वय 35 रा सुकळी जी आदिलाबाद याने हरवलेल्या इसमास भांडणात डोक्यात मारल्यामुळे मरण पावल्याने 

त्याची बॉडी मांडवी व इचोडा पोलीस व हरविलेल्या इसमाचे नातेवाईक यांनी शोध घेतला असता पिंपळगाव फाटा ते किनवट जाणारे 

रोडवर अंबाडी घाटात अंदाजे 50 फूट खाली मिळून आल्याने स्पॉट पंचनामा नंतर बॉडी PM कामी इचोडा पोलीस आदिलाबाद येथे घेऊन गेले आहेत.

इचोडा पोलीस पुढील कारवाई करीत आहेत - Api मांडवी