Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक 5/11/2020 रोजी पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय समोर भारतीय किसान मुक्ती जन आंदोलन


आज दिनांक 5/11/2020 रोजी पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय  समोर भारतीय किसान मुक्ती जन आंदोलन च्या माध्यमातून नुकतेच 



राज्यसभेत शेतकरी आणि कामगार विरोधी कायध्या विरोधात आंदोलन करून त्याचे निवेदन जिल्हा अधिकारी मा, देशमुख साहेब यांना देण्यात आले.

 याअंदोलनना दरम्यान 26/11/2020 रोजी मागण्या मान्य करण्या संदर्भात भारतबंद पुकारला गेला. 

यावेळी  हम भारतके लोग, एन ए पी एम, इनक्रेडिबल समाजसेवक गृप स्वराज अभियान, आम आदमी, युक्रांत, राष्टसेवादल, ममता फौंडेशन,लोकायत कामणार, 

हमाल संघटना, शेतकरी संघटना प्रहार रूग्न सेवा व इतर सामाजिक संस्था यांनी भाग घेतला. या आंदोलनाचे अध्यक्ष बाबा आढव हे होते 

या वेळी उल्लेखनीय उपस्थिती माजी खासदार मोहळ साहेब, सुभाष वारे, मनिषा गुप्ता, 

मानव कांबळे ,भापकर, विलास किरोटे, सुनिती सुर ,इब्राहिम खान, दत्ता पाखिरे, निरज जैन राजेद्र भहाळकर, 

असलम इसाक बागवान व इतर मान्यवर उपस्थित होते.