Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक 5/11/2020 रोजी *भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद*


आज दिनांक 5/11/2020 रोजी *भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद* 

यांच्या जयंती सप्ताह निमित्ताने

 " *हम भारतके लोग* "


भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच व *इनक्रेडिबल समाजसेवक गृप* तर्फे 

आज प्रभाग 26/27/ येथे *स्वच्छता अभियान* राबविले गेले. 

हा उपक्रम राबविण्याचा उद्देश हाचकी माणसा मणाचा, 

आपल्या परिसराचा वाईटवृत्तीचा सफाया या भागातुन व्हावा.

 उद्या अभियानाचा *दुसरा दिवस* हा दिवस 

रोगराईपासुन स्थानिकांची डेंग्यू मलेरिया पासुन बचाव.औषध फवारणी उपक्रम   


आजच्या *स्वच्छता मोहीम* मध्ये कोंढवा नागरिक मनपा कर्मचारी अब्बासभाई छप्परबंद, 

भोसले ताई, डावरे ताई सैफुदिन शेख राजु सय्यद, साहिल मणियार, अमोव शेरकर ताबे व असलम इसाक बागवान. उपस्थित होते.