संघ शक्ती युगे युगे......
दैनिक लोकपत्र औरंगाबादचे कार्यकारी
संपादक श्री रवींद्र तहकीक यांनी 7 नोव्हेम्बर 2020 च्या आवृत्तीत शिक्षकांबद्दल शिवराळ भाषेत लेखन केल्याबद्दल
किनवट पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन संबंधितावर कडक कारवाही करावी
अशी मागणी अ.म.प्रा.शिक्षक संघ किनवट द्वारे करण्यात आली.
या प्रसंगी संघाचे तालुकाध्यक्ष श्री अनिल गुंजकर,तालुकासचिव श्री पुणाराम जाधव,जिल्हाउपाध्यक्ष श्री आर.बी.पवार
तसेच संघाचे इतर पदाधिकारी श्री चंद्रकांत मोरे,श्री फाळके,श्री राजू शिंदे,श्री राजू भगत,
श्री गोलकोंडवार,श्री उमरे,श्री भिसे,श्री प्रकाश केंद्रे,श्री काळे,श्री जाधव एल.बी.
,श्री डंबाळे,श्री मुलकेवार,व प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष श्री स्वामी एम.बी.हे मान्यवर उपस्थित होते.