Ticker

6/recent/ticker-posts

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव  चव्हाण

 यांच्या आज नांदेड येथील प्रचारार्थ आयोजित सभेस संबोधित केले.

 यावेळी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत,माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर, बांधकाम तथा पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण,

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,नांदेड जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर,आमदार अमरनाथ राजूरकर,आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापुरकर

आमदार माधवराव पाटील,आमदार श्यामसुंदर शिंदे,माजी आमदार डी.पी.सावंत,माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार सुभाष साबणे 

नांदेड जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर,जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, जिल्हाप्रमुख उमेश मुंढे तसेच सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.