Ticker

6/recent/ticker-posts

राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात ३२ वर्षापासुन प्रामानिक पणे सेवा देनारे


निधन वार्ता ..... किनवट प्रतिनिधि / दि ११ .... राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात  ३२ वर्षापासुन प्रामानिक पणे सेवा देनारे . 

कामगार सेनेचे निष्टावंत कार्यक्रते यांञीक 

कर्मचारी रामराव पिठलेवाड यांचे वयाच्या ५५ वर्षी . दि १० नोहेंबर रोजी रात्री ११ वाजता आगारात काम करीत असतांना

  हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी जावई असा परिवार आहे 

आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 

रामनगर भागातून त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघाली त्यांच्यावर हिंदू समशान भूमी 

अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी 

वाहक चालक गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

अत्यंत शांत स्वभावाचे मनमिळावू असलेले 

रामराव पिटलेवाड यांच्या मृत्यूमुळे रामनगर भागात व किनवट आगारात हळहळ व्यक्त केली जात आहे