Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात संथागार नावाचे वूध्दाश्रमाची सुरुवात किनवट नगरीचे माजी नगरध्यक्ष श्री.अरुण आळणे यांनी केली

                      

किनवट शहरात संथागार नावाचे वूध्दाश्रमाची सुरुवात किनवट नगरीचे माजी नगरध्यक्ष श्री.अरुण आळणे यांनी केली .


सामाजिक बांधीलकी म्हणून 

कै.मंगेश दासरवार सर ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाॅटर फिल्टर 
रु १०००० दहा हजार रुपये (किंमत) भेट देण्यात आली.          

विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री रवि गोपालराव नेम्माणिवार 

ह्यांच्याकडून हि भेट देण्यात आली.                        
 ह्या प्रसंगी प्रसिध्द योग तज्ञ 
श्री.अखील खान 

प्रा.माधव नेम्माणिवार 
मा.अरुण आळणे 


उमेश कस्तुरे,संतोष मरस्कोल्हे,सचिन ताटेवार, पिंटू गिनगुले इत्यादी उपस्थित होते.