Ticker

6/recent/ticker-posts

दिवाळी सण व लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर कळमनुरी तालुक्यातील घोडा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रीमती वच्‍छलाबाई





दिवाळी सण व लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर कळमनुरी तालुक्यातील घोडा येथील  ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रीमती वच्‍छलाबाई भाऊराव 

देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन दीपावली निमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले व शुभेच्छा दिल्या,
 

यावेळी माझ्यासोबत उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख डि के.दुर्गे, कृष्णराव पाटील जरोडेकर, 

डॉ. सोमेश्वर पतंगे, डॉ. मारोतराव काळे, माजी उपसभापती गोपू पाटील, 

माजी उपसरपंच विजयराव बोंढारे, तालुका संघटक सोपानराव बोंढारे, पिंटु देशमुख, चेतन बोंढारे, 

शिवसेना सर्कल प्रमुख उत्तमराव उगले,जगदेराव नागरे,बारकु पाटील मानकर,

 सुभाषराव पतंगे, गंगाराम पतंगे, मारोतराव पतंगे,कांतराव पांडे, देविदास पतंगे, अशोकराव पतंगे, 

सिताराम लकडे,उत्तमराव पतंगे, शरद पतंगे, राजेश्वर वाघ,नागोराव पतंगे, सुदर्शन पतंगे, 

पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,