Ticker

6/recent/ticker-posts

येणाऱ्या काळात फुकट्या पुढाऱ्यांच्या बातम्या प्रकाशित करू नका*जाहिरात नाही तर बातमी पण नाही

येणाऱ्या काळात फुकट्या पुढाऱ्यांच्या बातम्या प्रकाशित करू नका*

*जाहिरात नाही तर बातमी पण नाही!!*



  जिल्ह्यातील काही फुकटे राजकीय, सामाजिक आणि अधिकारी मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात.

 परंतु दिपावलीची जाहिरात मागितली तर जाहिरातीला कारणे सांगतात. 

वर्षभर  बातम्या छापायच्या आणि जाहिरात किंवा भेट द्यायची नाही..._


लोकांच्या या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ज्यांनी जाहिरात दिली नाही. 

त्यांची वर्षभर बातमी छापूच नये. ज्या प्रतिनिधींना (पत्रकारांना) जाहिरात मिळाली नसेल 

त्यांनी जर यापुढे अशा लोकांच्या बातम्या देण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. 

यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट होणे गरजेचे आहे. 

किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्यांच्या बातम्या अजिबात छापू नये 

हीच भूमिका पत्रकार बंधूंनी घेण्याची गरज आहे._

पटलं तर बघा...विचार करा..आणि कृती करा..!_