कोरोना चा दुसरा भयानक टप्पा येणार आहे आणि आश्या वातावरणात महाराष्ट्र सरकार शाळा सुरू करणार आहे
हा निर्णय कुठपर्यंत बरोबर आहे
पहिले शहरात कोरोना पेशनट आढळत होते आता शाळा सुरू केल्या नंतर लहान चिमुकल्या
लेकरांची काळजी कोण घेणार आणि
शहर खेडेगाव चे मुले
जर एकत्र आले तर खेडेगाव मधून कोरोना संकर्णमन वाढ
तर झपाट्याने हिणार कारण एकत्र कुटुंब ची संख्या खेडे गाव मध्ये ज्यास्त आहे
मुबई मध्ये जसे एकाच ठिकाणी 8ते 10 लोक आढळून येत होते
त्याच प्रमाणे खडेगाव मध्ये एकत्रित कुटुंब आहे
10 ते 15 लोक एकत्र च राहतात,,
किती आवघड आणि मोठा प्रशन आहे ,,,हे संक्रमन थांबवणे किती अवघड होईल ,,
,bjp नेते कैलास खर्जुले हिंगोली 🙏