Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय लष्कर सेवेतील निवृत्त सैनिक श्री फत्तुसिंग पवार हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक


माझं सामाजिक दायित्व माझं कर्तव्य..!

भारतीय लष्कर सेवेतील निवृत्त सैनिक श्री फत्तुसिंग पवार हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक आहे.

 त्यांनी भारत पाकिस्थान कारगिल युद्धात महत्वाची भूमिका देत 

असंख्य पाकिस्थानी दहशतवादी यमसदनी पाठविले.
त्यांचा मुलगा ही ईश्वर पवार कारगिल युद्धात "वीरमरण" आले.

भारतीय लष्कर सेवेतून निवृत्त नंतर त्यांचं स्थायिक होण्याचं प्रश्न निर्माण झालं आहे. मांडवी गावात त्यांच्या स्वतःची जागा किंवा घर उपलब्ध नाही. ही शोकांतिका आहे.

मा.आमदार भिमरावजी केराम साहेब यांनी मांडवी येथे "क्रांती सूर्य बिरसा मुंडा" यांच्या जयंतीनिमित्त मांडवी येथे आले असता मी या 

बद्दलची माहिती व निवृत्त सैनिक फत्तुसिंग पवार यांची भेट करून देत सविस्तर माहिती व निवेदन दिले.

मा.आमदार भिमरावजी केराम साहेब यांनी निवेदनाची गंभीर बाब लक्षात घेता,

निवृत्त भारतीय सैनिक फत्तुसिंग पवार यांना व त्यांच्या कुटुंबला लवकरच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिलं आहे.

आपल्या सर्वांच्या रक्षणार्थ लढणाऱ्या भारतीय निवृत्त सैनिकांना न्याय व बळ देण्यासाठी आपणही पुढाकार घेत त्यांची प्रति 

लोकप्रतिनिधी,लोक प्रशाषणातील अधिकारी सामाजिक संघटना यांच्या मार्फत पुढाकार घेऊन 

निवृत्त सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आपले आधार आणि बळ द्यावा ही विनंती..अपेक्षा..!
जय महाराष्ट्र..!!


अविनाश बा.चव्हाण 
मा.शिवसेना किनवट ता.उप-प्रमुख. 
मा.उपसभापती कृ ऊ.बा.समिती.
किनवट.
मांडवी ता.किनवट.