Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले


पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले.

ही अतिशय दुःखद घटना असून 

भालके कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

भालके हे आपल्या मतदारसंघात अतिशय लोकप्रिय होते.

उत्तम जनसंपर्क व साधेपणा यामुळे ती सलग तीन वेळा निवडून आले.

त्यांना श्रद्धांजली. Nationalist Congress Party - NCP