Ticker

6/recent/ticker-posts

पुणे-मौलानाअबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन कार्यक्रम आणी पत्रकार सत्कार समारंभ


  पुणे-मौलानाअबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन कार्यक्रम आणी पत्रकार सत्कार समारंभ 

वबालचमुच्यया क्रिडा प्राविण्य बदल सत्कार समारंभ इनक्रेडिबल समाजसेवक गृप व हमभारतके लोग यांनी आयोजला होता, 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मोहनिश सुपेकर यांनी केले. 

या मार्गदर्शन सभेचे प्रमुख पाहुणे थोर समाजवादी विचारवंत मा, पन्नालालजी सुराणा यांनी केले 

या बरोबरच मा, सुनिती सु,र मा, विलासजी किरोते, मा, राजेंद्र बहाळकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणा संदर्भात माहिती दिली. 

या पाहुण्याचे स्वागत जेष्ठ समाजसेवक मा, इब्राहिम खान यांनी केले

 तर आभार इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी मानले. 

यावेळी संविधानाचा चौथा स्थभ प्रत्रकारीता यांचा सन्मान मान्यवर आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

बालचमुचे सत्कार डाँ, रियाज उद्दीन व हाजी इम्तियाज शेख यांच्या हस्ते व राजु सय्यद, विना कदम सचिन, 

यांचा साह्याने आणी सचिन आल्लाट, नासिर शेख, कबिर शेख, शाहिन सिंदगी यांच्या निर्णयावर घेण्यात आले. 


मौलाना अबुल कलाम आझाद शाळा यांच्या मुख्यध्यापिका खान मँडम याचे या कार्यात मोठे योगदान राहिले,

 सभा सजावट नुरी मंडपचे युनूस खान यांनी केले.

 पुस्काराचे डिजाईन मँन्युअल डिसिल्व्हा यांनी केले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यानी ज्यानी योगदान दिले व कार्यक्रमास उपस्थित राहुन शोभा वाढवली. 

अशा सर्वाचे "हम भारतके लोग " इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे विषेश आभार.