Ticker

6/recent/ticker-posts

🇮🇳 तडका फडकी बदली. असलम इसाक बागवान. ✍️कोंढवा (पुणे) याची ख्याती आपणा सर्वांनाच परिचीत आहेच या भागातील कोंढवा पोलिस स्टेशन



🇮🇳 तडका फडकी बदली. 
असलम इसाक बागवान. ✍️
कोंढवा (पुणे) याची ख्याती आपणा सर्वांनाच परिचीत आहेच या भागातील कोंढवा पोलिस स्टेशन 

येथे सादारण जानेवारी मध्ये विनायक गायकवाड साहेब बदली होऊन आले. 


त्याच्या कर्तव्य दक्ष, सामजस्य, मनमिळाऊ वृत्तीने काहि दिवसातच कोढवा भागातील जनतेचा विश्वास संपादन केला, 

या क्षैत्रात शांतता एकता भाईचारा निर्माण करून साहेबांनी  सर्वांचिच मने जिंकली. 


अशा व्यक्तीची या भागाला गरज असताना त्याची अचानक बदली केली गेली, 

कारण काही असो परंतु गायकवाड साहेबाची बदली होऊ नये म्हणुन इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे आज पुणे आयुक्त मा,अभीनव गुप्ता साहेब  


यांना नगरसेवक हाजी गफूर पठाण माजी नगरसेवक रहिस सुंडके  हाजी फिरोज शेख इनक्रेडिबल समाजसेवक गृप, एन ए पी एम, हम 

भारतके लोग व इतर सामाजिक संस्था यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. 


यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, 

सचिश अल्लाट कुमेल रजा समीर पठाण बाजिदशेख उपस्थित होते