Ticker

6/recent/ticker-posts

*जय कुळो समाज बांधव*अखिल भारतीय कैकाडी महासंघ शाखा किनवट जिल्हा नांदेड यांच्यावतीने राष्ट्रसंत कैकाडी महाराजांच्या प्रतिमा


*जय कुळो समाज बांधव*
अखिल भारतीय कैकाडी महासंघ शाखा किनवट जिल्हा नांदेड यांच्यावतीने राष्ट्रसंत कैकाडी महाराजांच्या प्रतिमा 

समाजातील कुटुंबापर्यंत पोहोचवल्या जात आहेत



या उपक्रमामुळे महासंघाचे पदाधिकारी समाजाच्या शेवटच्या समाज बांधवा पर्यंत जाऊन त्याला महासंघाची ध्येयधोरण तसेच संघटित शक्ती संघटन व विकास या बाबत जागृत करीत आहेत*

व या उपक्रमामुळे खेड्यापाड्यातील समाजबांधव अखिल भारतीय कैकाडी महासंघशी जोडला जात आहे 

व समाजामध्ये एक आश्वासक चित्र निर्माण होत आहे*


हा उपक्रम सध्या नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे 

राबवला जात असून येत्या काही दिवसात संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राबवला जाईल*


याकामी महासंघाचे पदाधिकारी नांदेड जिल्हा युवक कार्याध्यक्ष  अंबादास जाधव जिल्हा अध्यक्ष युवक राम जाधव 

जिल्हा उपाध्यक्ष आनंद माने किनवट तालुका कार्याध्यक्ष संजय माने सतीश जाधव मनोज जाधव सोनू माने मारुती कारले सचिन माने उत्तम माने गोपी जाधव राम माने गणेश जाधव निकेश माने सतीश माने*
*परिश्रम घेत आहेत*

*समाजासाठी आपण एक स्तुत्य उपक्रम राबवला याबद्दल अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने आपणा 

सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन*

*आपले*

*संजय मेंडे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय कैकाडी महासंघ*

*अमोल माने राज्य कार्याध्यक्ष*

*शरद माने राज्य सचिव*

*प्राध्यापक कैलास जाधव राज्य सहसचिव*

*तसेच महासंघाचे सर्व राज्य उपाध्यक्ष व वरिष्ठ मार्गदर्शक