Ticker

6/recent/ticker-posts

*हम भारतके लोग.* भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच, इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे



*हम भारतके लोग. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच, इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे


 मौलाना अबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

  या अभियाना अंतर्गत पुणे महानगरपालिका व वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहयोगातुन *प्रभाग क्रमांक 26/27 येथे 

अती* कचरा घाण या मुळे येथे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असून 

येथील नागरीकांच्या आरोग्य रक्षणासाठी " *औषध फवारणी* "ची मोहिम 

असलम इसाक बागवान व राजु सय्यद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. 


आज या सप्ताहाच्या दुसर्‍या दिवशी " *औषध फवारणी* " व उध्या अभियानाच्या तिसर्या दिवशी " रक्तदान

शिबीरिचे आयोजन करण्यात आले आहे. 


आजच्या "औषध फवारणी " आभियिनास पुणे 


महानगर पालेकेचे *आरोगय विभागाचे गणपत* शिंदे साहेब, आणी आरोग्य विभागाचे कर्मचारी 

श्याम पवार, संजय शहापुरे, अनिल लोणकर, सुरेश चव्हाण यांनी *महत्त्वाचे योगदान दिले.