Ticker

6/recent/ticker-posts

*लैगिंग शोषण* 😭असलम इसाक बागवान. ✍️हा विषय तसा फार गहन आणी मानणीस आजाराशी फार निगडीत आहे.



*लैगिंग शोषण* 😭
असलम इसाक बागवान. ✍️
हा विषय तसा फार गहन आणी मानणीस आजाराशी फार निगडीत आहे. 

लैंगिक शोषण किवा आत्याचार या मध्ये भारत सरकारने "फाँस्को " कायदा जरी काढलेला 

असला तरी या घटना दररोज घडतच असतात. या घटनेमध्ये सर्वात जास्त निकटवर्तीय, 

शेजारी शेळेतील शिक्षक, नातेवाईक इत्यादी मंडळीचा समावेश जास्त असते बाल वयात आपल्या 

सोबत काय घडतय याची कल्पना हि यांना नसते कोणी चाँकलेट, खेळणी व इतर लालच देऊन है कृत्य करतात.

 या मध्ये बरेच अल्पवयीन भितीपोटी घाबरून कोणालाही काहि सांगत नाहीत, 

याचा परिणाम या अ़ल्पवयीन वर काय होत असेल त्याची कुचंबणा मानसीकत्रास याला नुकतीच प्रसिद्ध अभिनेता अमीर खान याची कन्या "इरा " हिनी मांडली आहे.

 आपला लैंगिक छळ झाला असल्याचे धाडस तिने आपल्या इन्सटाग्राम वर केले आहे. 


कारण काहि असो हे कबुल करण्याचे धाडस तिने सात आठ वर्षा नंतर तर सांगीतले. 


अशा प्रकारचे प्रसंग किती तरी अल्पवयीन बाबद घडत असतात, 

बल्तकार असो वा लैगिक छळ यास कोठेतरी रोखले गेलेच पाहिजे. 

नुसते कडक कायदे करून उपयोगी नाही. 

या अल्पवयीन मुला, मुलींना या बद्दल व्यवस्थित माहिती देऊन यांना या अन्याया विरूध्द उभारण्याची हिम्मत दिली पाहिजे 


"गुड टच, बँड टच " याची माहिती करून दिली पाहिजे. 


जागरूकता फार महत्त्वाची भूमिका ठरू शकते. 
असलम इसाक बागवान. 
इनक्रेडिबल समाजसेवक गृप.