Ticker

6/recent/ticker-posts

नवनिर्वाचित कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा, सरदार पाटिल साहेब


नवनिर्वाचित कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा, सरदार पाटिल साहेब 

याच्या आगमणाचे इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे स्वागत . 
प्रतिनिधी. 


दिनाक 1/11/2020 रोजी माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा, विनायक गायकवाड साहेब 

यांची पुणे गुन्हे शाखा येथे बदली झाली. 

त्याच्या स्थानावर कोल्हापूर वाशी मा, सरदार पाटिल साहेब यांची नियुक्ती

 कोढवा पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली. 

त्याचे स्वागत आणी सत्कार इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान व 

इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे पदाधिकारी राजू सय्यद, नासिर शेख, सैफुदिन भाई, 

मँन्युअल डिसूजा, शाहिन सिंदगी, ललिता गायकवाड, 

सुरेखा जूजकर यांनी कोंढवा पोलिस स्टेशन येथे केले.