Ticker

6/recent/ticker-posts

आदरणीय विधानसभा अध्यक्ष #नामदार नाना भाऊ पटोले आपण राज्य शासनास #पदोन्नती मधील आरक्षणा संदर्भात दिलेले


आदरणीय विधानसभा अध्यक्ष #नामदार नाना भाऊ पटोले आपण राज्य शासनास #पदोन्नती मधील आरक्षणा संदर्भात दिलेले 

निर्देश बाबत जाहीर आभार व , 

हे पदोन्नती मधील आरक्षण मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांच्या पुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातील तमाम 

मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांच्या सेवा जेष्ठता यादी प्रमाणे, 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तातडीने निकाली काढावे 

व त्याच बरोबर विमुक्त भटक्या जाती, 

जमातींना लावण्यात आलेली 
क्रिमिलेअरची जाचक अट ही त्यापुर्वी सिथील करावी कारण #राज्य 

मागासवर्गीय आयोगांनी दोन वेळा असे राज्य शासनास निर्देश दिलेले आहे. 

आणि महाविकास आघाडीचे सरकार हे पूर्ण करेलच अशी आशा व विश्वास मला आहे. 



आकाश सुभाष जाधव 
अध्यक्ष 
अखिल भारतीय बंजारा अदिवासी आरक्षण जनजागृती समिती.