Ticker

6/recent/ticker-posts

मराठा शिवसैनिक सेना हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष सचिन मिरासे कसबे धावांडा ता. कळमनूरी जि.हिंगोली. यांचे अपघाती निधन झाले



मराठा शिवसैनिक सेना  हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष सचिन मिरासे 
कसबे धावांडा ता. कळमनूरी जि.हिंगोली. यांचे अपघाती निधन झाले 

त्यांच्या कुटंबीयांना भेट दिली.

 व्यक्तिशः मदत करून शासनाकडून मदत 
मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी माझ्यासोबत
        


       डॉ.सोमेश्वर पतंगे. डॉ. दत्तात्रय 


काळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख डी.के.दुर्गे, अजय उर्फ गोपु पाटील 

 उपसभापती पं.स.कळमनुरी,


कृष्णा पाटील-भिसे, सोपान पाटील बोंढरे, विजयराव पाटील बोंढारे,


मुन्ना देशमुख ,भरत देसाई , पिंटू भाऊ देशमुख उगले उपस्थित होते.