दिवाळी सण व लक्ष्मीपूजनच्या शुभ मुहूर्तावर येहळेगाव तुकाराम येथे ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या वृक्ष लागवड, रस्ते,नाली, आसन व्यवस्था, स्वच्छता मोहीम, भौऊरुपी समाज व वडार समाज घरकुल योजनेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यासर्व विविध बाबींचा आढावा घेतला यावेळी माझ्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख डि. के. दुर्गे, कृष्णराव पाटील जरोडेकर, डॉ. सोमेश्वर पतंगे, डॉ. मारोतराव काळे,
माजी पं.स.उपसभापती गोपू पाटील, माजी उपसरपंच विजयराव बोंढारे, तालुका संघटक सोपानराव बोंढारे, पं.स. सदस्य रामराव काळे,
मा.सरपंच माधव काळे, शिवसेना सर्कल प्रमुख उत्तमराव उगले, युवासेना सर्कल प्रमुख संतोष काळे,
जगदेवराव नागरे, गंगाधर काळे, अशोक नागरे, पंडितराव काळे, गणेश नागरे, प्रशांत नागरे तसेच, गावकरी ,
शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.