Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात *मुस्लीम* समाजाची राजकीय , सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अति मागास झालेली आहे



महाराष्ट्रात *मुस्लीम* समाजाची राजकीय , सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अति मागास झालेली आहे ,

 त्यावर आधारीत *10 % आरक्षण* शिक्षण व नौकरी मध्ये मिळण्या साठी 

आज *किनवट* तहसीलदार मार्फत 

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे 

साहेब यांना निवेदनात देण्यात आले.

या वेळी *नगरसेक इमरान खान*, *अकरम चव्हाण*, 

जव्वाद आलम*, *शेख ज़ाकिर*, 

शाहबोद्दीन चव्हाण*, 

शेख अबुपाशा*नासिर त गा ले झाकीर सर शे झाकीर आदि उपस्थित होते..!