मागील ४० वर्षा पासुन दिवाळी रक्षा बंदन न विसरता नात्याला जपनारी
६० वर्षाय असरफ़ी शेख हि आमची मानलेले बहीन ...
आज दिवाळी सणा साठी आपले
किनवट पासुन जवळ असलेल्या घोटी गावावरून .
आली व मला माझ्या भावाला ओवाळून भाउबिज साजरी केली ... नात्याला जात नसले हे आपच्या
बहीनीने दाखवुन दिले ४० वर्षा खंड पडला नाही