Ticker

6/recent/ticker-posts

" *पुणे तेथे काय उने "* हि म्हण या शहराला लाभलेले आहे, विध्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर संपूर्ण भारताचे लिटमस टेस्टच


पुणे *महानगरपालिका वर* *2022 ला बिजेपीच* . 
असलम इसाक बागवान, 

  " *पुणे तेथे काय उने "* हि म्हण या शहराला लाभलेले आहे, विध्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर संपूर्ण भारताचे लिटमस टेस्टच आहे, 

जस जसे पुणे मनपा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, 

तस तसे  भावी नगरसेवकाची मायंदळी वाढलेले आहे. 

शहरात अत्ता पासुनच बँनरबाजी सुरू झाली आहे. 

फँसिस्ट (कम्युनल)  पक्षा विरूध्द सेक्युलर लढाई रंगणार आहेच, 


यात मुस्लिम, मराठा, धनगर, दलित, 

वंचित, व अनखी काहि संधी साधु या निवडणुकीत उतरणारच , 

यातच महिला आरक्षण आणी वार्ड पध्दत हिची भर, 


जर हे सर्वच्या सर्व खेकडे या निवडणुकीत फक्त उभे नाहि राहणार

 तर अप्रत्यक्ष ते आपल्या सेक्युलर मतांचे विभाजन करून

 ते बिजेपीला मदतच करणार आहेत, यात इतर मोठे सोकाँल सेक्युलर पक्ष पण आहेतच 

नव्याने सेक्युलर बनण्याचे आव आणणारी शिवसेनाहि आहेच त्यात किरकोळ पक्ष आणी अपक्ष उमेदवार आहेतच, 

पुण्याची लोकसंख्या पहाता शंभर सेक्युलर  आणी एकच बिजेपी अशीच लढत होणार, 

तुम्ही एका भाकरीचे शंभर तुकडे तोडणार आणी तिकडे बिजेपी अख्खी भाकरी एकटाच खाणार. 


सरासरी मतदानाचा कौल 15 टक्के (अंदाजित) बिजेपीला मिळाले 

आणि 85 टक्के इतर पक्षाला तरी सत्ता हि बिजेपीचीच बनणार, हि" भविष्यवाणी " नसुन  हकिकत आहे, 

माकड आणि बोक्याची कथा पुन्हा एकदा वाचा याचे उत्तर आपणास मिळेल. 


एकत्रित शक्ती आणि विभाजित शक्तीत विजय हा नेहमी एकजुटिचाच होतो.

जर पुणे मनपा वर आशा पध्दतीने लढती झाल्या तर,,,,,, 


आज आपणास " *आत्मपरीक्षण* " करण्याची गरज आहे. 
🇮🇳