आयोजन.
दिनांक 5/11/2020 ते 11/11/2020 पर्यंत सुरू असलेल्या या सप्ताहाचे आयोजन "हम
भारतके लोग, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच, इनक्रेडिबल समाजसेवक गृप केला होता,
या उपक्रमात *प्रमुख पाहुणे* जेष्ठ समाजसेवक मा, *पन्नालालजी सुराणा* , मा, डाँ, *बाबा आढव* साहेब ,मा *सुभाष वारे* , सुनिती सु र
विलास किरोते, राजेंद्र बहाळकर, माजी, *महापौर* प्रशांतदादा जगताप, माजी नगरसेवक रहिस सुंडके, नगरसेवक हाजी गफूर पठाण,
समाजसेवक हाजी फिरोज शेख, जेष्ठ समाजसेवक इब्राहिम खान, सिकंदर पठाण, खान मोहम्मदिन, डाँ, रियाज जउद्दीन, समीना मेमण हे होते.
या उपक्रमाचे आयोजन सहकारी सलिम पाटेकरी, मँन्युअल डिसिल्व्हा, नुरीमंडप (युनुस खान) नासिर काझी, इम्रान शेख, मेहबूब अंसारी,
कार्यकारी आयोजक,
राजु सय्यद, शाहिन सिंदगी, विना कदम, शबाना आपा (अध्यक्ष एम आय एम महिला पुणे) सचिन आल्लाट, कबिर शेख,
मुन्नाभाई अंन्सारी, हाजी इम्तियाज शेख, अमोल शेरकर शानु पठाण, सत्यवान तांबे, साहिल
मणियार नासिर शेख इब्राहिम खान व इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान.
*प्रसिद्धी प्रमुख* =, रहिम शेख, सल्लाउद्दिन सय्यद आणी इतर.
विषेश आभार* , एल आय बी कोंढवा पोलिस स्टेशन, एस बी ब्राच पुणेशहर पत्रकार मित्र व पुणे शहर नागरीक आणी आशिर्वाद रिक्षा संघटना.
*यासप्ताहमघील उपक्रम
,स्वच्छता अभियान, ई सेवा केंद्रचे (नागरी सुविधा) उद्दघाटन, औषध
फवारणी, रक्तदान शिबीर, पत्रकार सत्कार समारंभ, बलचमुचे विविध क्रीडा स्पर्धा व पुरस्कार वितरण समारंभा "नविन शैक्षणिक धोरण या वर मार्गदर्शन, व्याखानमाला, धार्मिक संदेशाचे रिक्षा फलक वितरण, मास्क वाटप,
ज्योती चौक ते मौलानाअबुल कलाम आझाद चौक पर्यंत रँली, वृक्ष रोपन मौलाना अबुल कलाम आझाद मंडळाच्या फलकाचे उद्दघाटन
(आनावरन) तसेच बालचमुस खाऊ वाटप. इत्यादी समाजसुधारक कार्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यात प्रत्येक्ष व अप्रत्यक्ष सामाली सर्वांचे "इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे मनपूर्वक *आभार* "
असलम इसाक बागवान.