Ticker

6/recent/ticker-posts

किनवट परिसर शेतकरी उत्पादक कंपनी ली. किनवटहंगाम 2020-21 करिता नाफेड खरेदी केंद्र कोठारी येथे तुर खरेदी करिता


किनवट परिसर शेतकरी उत्पादक कंपनी ली. किनवट

हंगाम 2020-21 करिता नाफेड खरेदी केंद्र  कोठारी  येथे  तुर खरेदी करिता 

दिनांक  28/12/2020 पासून शेतकरी नोंदणी सुरू होत आहे.

 तरी सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावे. 

नोंदणी साठी आवश्यक कागदपत्र

 *7/12* (सातबारा)  original
ONLINE तूर पेरा सन 2020-21 सहित

आधार कार्ड झेरॉक्स,

   बँक पासबुक झेरॉक्स (खाते क्रमांक व IFSC CODE स्पष्ट छापील असावे)

संपर्क : 9359610397. 9881258034