Ticker

6/recent/ticker-posts

"पुणे *विध्यापिठातील अंदोलन* "दिनांक 23/12/2020 पासुन " *युक्रात क्राती दल* "याच्या माध्यमातून सुरू असलेले "विध्यार्थी निकालात झालेला अन्याय " या विरूध्द बेमुदत धरने अंदोलन सुरू आहे


"पुणे *विध्यापिठातील अंदोलन* "
दिनांक 23/12/2020 पासुन " *युक्रात क्राती दल* "याच्या माध्यमातून सुरू असलेले "विध्यार्थी निकालात झालेला अन्याय " या विरूध्द बेमुदत धरने अंदोलन सुरू आहे, 

आज माझा आणी सुजय मोरे याचा या अंदोलनास पाठिंबा देण्याचा योग आला


मनात सहज विचार आला हाच का तो *डीजीटल इंडीया आँनलाइन प्रकिये मुळे तब्बल 17000 विध्यार्थी अनुउत्तीरन 

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि पुणे विद्यापीठाची ख्याती तर संपूर्ण जगात येथे असे घडने म्हणजे... 
असो आज सायंकाळी चार वाजता , कुलगुरू 

आणि इतर प्राध्यापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणी मोरे सरांच्या मध्यस्तीने यावर तोडगा निघुन पुन्हा तपासनी आणी नापास विध्यार्थी 

यांच्या गुणपत्रीकेचा पुन्हा विचार करून त्याना 29 ता, नविन गुण पत्रीका देण्याच्या आश्वासना नंतर हे *आंदोलन माघारी घेण्यात* आले. 
यावेळी, 

अन्वर राजे, इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, सुजय मोरे, मोरे सर उपस्थित होते. 

या आंदोलनाचे आयोजन "युक्रात "तर्फे, सचिन पाळुंगे, कमलाकर शेटे, 

जाबुवंत मनोहर, संदिप बरवे, सुदर्शन चकाले, पौर्णिमा ताई व शेकडो विद्यार्थी, यांनी केले, या 

अंदोलनाला मिळालेल्या यशा बद्दल *इनक्रेडिबल समाजसेवक* गृप तर्फे "युक्रात आणी त्याच्या पदाधिकार्याचे हार्दिक अभिनंदन।