Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विमा कंपनीच्या जाचक अटी, 72 तासात ऑनलाईन माहिती भरा


हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विमा कंपनीच्या जाचक अटी, 72 तासात ऑनलाईन माहिती भरा, 

वेब साईट बंद केल्यामुळे, किंवा इंटरनेट सुविधेच्या अभावी 

माहिती भरली  नसली तरी महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून सरसकट 

शेतकऱ्यांना  यंदाच्या खरीप हंगामातील पिकाचा विमा मिळाला पाहिजे  असा मुद्दा आज राज्याचे कृषिमंत्री मा.ना.दादाजी भुसे यांच्या 

अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी मांडला.

 त्याचबरोबर या बैठकीत राज्यातील शेतीविषयक अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.