*राष्टृसेवादलाचे दल दिन.*
आज दिनांक 28/12/2020 रोजी राष्टृसेवादलाचे दल दिन यास जाण्याचा योग मला अँड संतोष मस्के आणि इब्राहिम खान यांना आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा, लक्षमण माने होते तर अध्यक्ष स्थान राष्ट्रीय सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा, डाँक्टर गणेश देवी यांनी भुषविले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात *पद्मश्री डाँ, गणेश देवी यांनी* अनेक प्रश्रांना वाचा फोडली,
यात महत्वेचे शेतकरी कायदे, कामगार कायदे आणी नविन शैक्षणिक धोरना संदर्भात महिती प्रधान केली,
एक नेशन एक इलेक्शन या कायद्याचा उल्लेख करायला मान्यवर विसरले नाही,
तसेच प्रमुख पाहुणे मा, पद्मश्री *लक्षमण माने यांनी
आपले विचार मांडताना त्यानी राष्टृसेवादलाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले, तसेच वाढत्या बेरोजगारीवर प्रकाश टाकला.
लाँकडाउन चे फायदे आणि नुकसान याचे विश्लेषण यांनी परखड शब्दात केले.
भटक्या जाती सहुमाच्या संघटना कशाप्रकारे बांदली याचीहि माहिती यावेळी पाहुण्यानी करून दिली.
तसेच 23 देशातील भटक्या जातीच्या* समस्येलाहि वाचा फोडली.
यावेळी सलीम शेख, देशमुख साहेब, दत्ता पाखिरे, कदम साहेब विना कदम उपस्थित होते.
असलम इसाक बागवान. (संस्थापक अध्यक्ष इनक्रेडिबल समाजसेवक गृप)