Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत_समिती_कार्यालय किनवट येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमीत्त #अभिवादनाचा_कार्यक्रम पंचायत समिती सभापती मा. श्री दत्ताजी आडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला!


*#पंचायत_समिती_कार्यालय किनवट येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमीत्त #अभिवादनाचा_कार्यक्रम

 पंचायत समिती सभापती मा. श्री दत्ताजी आडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला!*


यावेळी #पंचायत_समिती_सभापती महोदय मा. श्री दत्ताजी आडे साहेब, ग्रामसेवक संघटना 

तालुका सचीव श्री संतोषजी ताडेवार साहेब, #पशुसंवर्धन_अधिकारी श्री आडपोड साहेब,  

#रोहयो_अभियंता श्री सचीनजी येरेकार साहेब,  श्री मदने साहेब, गजानन चव्हाण,  

#घरकुल_विभाग प्रतिनिधी श्री नासेर भाई, 
ग्रामसेवक श्री खिल्लारे साहेब,  श्री के डी जाधव साहेब, 

श्री रामकिशन कागणे, श्री बालाजी केंद्रे,  

श्री रामप्रसाद आत्राम, श्री रूपेश पाटील व इतर #मान्यवर उपस्थित होते!*