आज दि. १७ डिसेंबर २०२० रोजी भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षा मा. उमाताई खापरे यांनी माहूरचा दौरा केला.
जि.प.सदस्या मा. प्रणिताताई देवरे चिखलीकर,
जिल्हाध्यक्षा सौ.चित्राताई गोरे, डॉ.शितल भालके
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांनी श्री रेणुकादेवी महाविद्यालयास
सहर्ष भेट दिली.
यावेळी बळीराम पाटील मिशनच्या सचिव तथा
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. संध्याताई
प्रफुल्ल राठोड यांच्या हस्ते बंजारा
समाजाचा पारंपारिक पेहराव देवून मान्यवरांचा
सत्कार करण्यात आला.