Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री मा.ना. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेत सहभागी होऊया प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकू


महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री मा.ना. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेत सहभागी होऊया प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकू या..
     

       या अनुषंगाने पदाधिकारी यांना महाराष्ट्र राज्याचे  वनमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड साहेब व संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले.
 


आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत व नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज नांदेड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. 


या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख श्री.आनंदराव जाधव साहेब,


राज्याचे वनमंत्री तथा नांदेडचे संपर्कमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड साहेब,नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, 


 जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,आनंदराव पाटील बोंढारकर,


उमेश मुंडे, जिल्हा समन्वयक धोंडूदादा पाटील,माजी आमदार रोहिदास चव्हाण 

,भुजंग पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले,नांदेड उत्तर तालूकाप्रमुख जयवंत कदम, नांदेड दक्षिण तालूकाप्रमुख 

उध्दवराव शिंदे,डॉ. मनोजराव भंडारी,अशोक उमरेकर,शहरप्रमुख सचिन किसवे,तुजलेश यादव,पप्पू जाधव,अवतार सिंग पहरेदार, श्यामराव वानखेडे        

 महेश खेडकर,यांच्यासह शाखाप्रमुख, शिवसैनिक,युवा सैनिक,महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.