केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या कृषी विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
संदर्भात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षा कडून निवेदन देण्यात आले*
*महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या
शेतकरी विरोधी विधेयकाच्या विरोधात व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन
किनवट काँग्रेस कमिटी च्या वतीने मा अशोकराव चव्हाण साहेब यांच्या*
*मार्गदर्शनाखाली आज दि03.12.2020 रोज गुरुवारी सकाळी 12 वाजता तहसील कार्यालय
किनवट येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे*
किनवट तालुका.अध्यक्ष सूर्यकांत अण्णा रेड्डी
फारूक चव्हाण Nsui काँग्रेस किनवट सर्व काँग्रेस पाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते?